Memory Box Ep. 03: ft. Anvita Phaltankar | Celebrity Memory Lane | Yeu Kashi Tashi Mi Nandayla

2021-05-17 6

चालू नाटकाच्या प्रयोगात केलेली मारामारी, चॉकलेट आणि अन्विताचं इमोशनल कनेक्शन असे धमाल किस्से अभिनेत्री अन्विता फलटणकरने तिच्या मेमरीबॉक्समध्ये शेअर केले आहेत. अन्विताच्या मेमरीलेनमधील गंमतीदार आठवणींविषयी आज जाणून घेऊया Memory Box या नवीन सेगमेंटच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale